
समृद्धीची तिसरी लेन, डिसेंबरची बोचरी थंडी आणि सोबतीला भीमण्णांचे अभंग…
बाजूच्या लेनमधून जग सुसाट धावतंय, दिव्यांच्या लखलखाटात मागे वळूनही न बघता. मी मात्र माझ्या तिसऱ्या लेनचा कोपरा धरलाय… संथ, स्थिर आणि स्वतःच्या लयीत! आयुष्यही असंच जगायचं असतं ना? कोणाशीही स्पर्धा […]








